घरव्हिडिओनैतिकता उरली असेल तर मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

नैतिकता उरली असेल तर मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामध्ये आणखी एका विधानाची भर पडली आहे. पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवरायांचा उल्लेख करत अपमानास्पद भाष्य केलं. यावर शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत संतप्तजनक प्रतिक्रिया दिली आहे. “शिवरायांचा अतिशय वाईट शब्दात शिवरायांचा अपमान केला तरी तुम्ही शांत का? एकनाथ शिंदे यांच्यात जरा जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.
#sanjayraut #shivsena #maharashtra #uddhavthackeray #sharadpawar #balasahebthackeray #narendramodi #bjp #devendrafadnavis #ncpspeaks #adityathackeray #amolkolhe #rohitpawar #mumbai #parthpawarspeaks #news #rohitdadapawar #yuvasena #ajitpawar #ncp #ajitdadapawar #rahulgandhi #satara #mns #dhananjaymunde #indianpolitics #india #marathi #memes #dhananjaymundefc

- Advertisement -