Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ श्रीकांत शिंदेंनी राजा ठाकूरला दिली मला संपवण्याची सुपारी, राऊतांचा आरोप

श्रीकांत शिंदेंनी राजा ठाकूरला दिली मला संपवण्याची सुपारी, राऊतांचा आरोप

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची सुपारी कुख्यात गुंड राजा ठाकूर याला दिली आहे, अशी बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र दुसरीकडे राजा ठाकूर हा कोण आहे? श्रीकांत शिंदेंसोबत त्याचे काय संबंध आहेत? या चर्चांना देखील उधाण आलंय, यासह राजा ठाकूर आणि श्रीकांत यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नेमके राजा ठाकूर कोण आहे? जाणून घेऊयात या व्हिडीओतून…

- Advertisement -