घरव्हिडिओराऊतांनी केलेल्या आरोपावर राजा ठाकूरसह पत्नीने दिली प्रतिक्रिया

राऊतांनी केलेल्या आरोपावर राजा ठाकूरसह पत्नीने दिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला मला मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. यावर राजा ठाकूर तसेच त्यांची पत्नी पूजा ठाकूर यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलंय.

- Advertisement -