घरव्हिडिओराज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची टीका

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची टीका

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. यासह उद्धव ठाकरेंनी वीर सावरकरांसदर्भात घेतलेल्या रोखठोख भूमिकेवरही भाष्य केलंय

- Advertisement -