घरव्हिडिओकॅगच्या अहवालावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

कॅगच्या अहवालावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कॅगने अहवाल दिला असून हा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी सभागृहात मांडला. यात लोकलेखा समितीच्या माध्यमातून या प्रकरणाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. यावेळी या कॅगच्या अहवालावरून आमदार संजय शिरसाट यांनी, भ्रष्टाचाराच्या मुख्य सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी केली.

- Advertisement -