घरव्हिडिओआदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना प्रतिबंधित आहे का? मनसेचा सवाल

आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना प्रतिबंधित आहे का? मनसेचा सवाल

Related Story

- Advertisement -

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दिवसोंदिवस मुंबईत सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे मात्र, वरळीचे आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही मध्यरात्रीपर्यंत अभिनेत्री दिशा पटानी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.

- Advertisement -