घरव्हिडिओनीरा देवघरच्या पाण्यावरून उदयनराजे-रामराजे यांच्यात वाद

नीरा देवघरच्या पाण्यावरून उदयनराजे-रामराजे यांच्यात वाद

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिल्यामुळे उदयनराजे चांगलेच संतापले. मी पिसाळलेला कुत्रा नसून रामराजेंच पिसाळलेले आहेत. मला चावले तर रेबीज होईल, अशी शेलक्या शब्दात त्यांनी रामराजेंवर टीका केली.

- Advertisement -