Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कॉल रेकॉर्ड व्हायरल, ऐका सत्यजित तांबे काय म्हणाले

कॉल रेकॉर्ड व्हायरल, ऐका सत्यजित तांबे काय म्हणाले

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून यावेळी ताबेंनी अनेक धक्कादायक खुलासे यात केले आहेत. मला अपक्ष राहून राजकारण करायला आवडेल, असे सत्यजित तांबे म्हणाले आहेत. जळगाव येथील एका पदवीधर मतदाराने सत्यजित तांबे यांच्याशी फोनवरून हे संभाषण केलं आहे. तसेच या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र ‘माय महानगर’ या ऑडीयो क्लिपची पुष्टी करत नाही.

- Advertisement -