घरव्हिडिओशाळकरी मुलांनी घेतली गणेशभक्तांना पाणी पाजण्याची जबाबदारी!

शाळकरी मुलांनी घेतली गणेशभक्तांना पाणी पाजण्याची जबाबदारी!

Related Story

- Advertisement -

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी भाविक गिरगाव चौपाटीवर दाखल होऊ लागले आहेत. ऑक्टोबर हीट असल्यामुळे या तहानलेल्या भाविकांना पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी काही शाळकरी मुलांनी उचलून बाप्पाच्या भक्तीचा अनोखा आदर्श ठेवलाय.

- Advertisement -