Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपच्या महिला आमदार पडल्या, मंत्री बघतच राहिले

भाजपच्या महिला आमदार पडल्या, मंत्री बघतच राहिले

Related Story

- Advertisement -

मंत्री उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोरच भाजपच्या महिला आमदार सीमा हिरे धक्का लागल्यामुळे खाली पडल्या. दोन्ही मंत्री मात्र बघतच उभे होते. घडल्या प्रकरानंतर महिला आमदार उठून पुढे रवाना झाल्या, परंतु उपस्थितांपैकी त्यांना कोणीही थांबवताना दिसला नाही. धक्का लागल्यामुळे पडल्याचा आरोप सीमा हिरे यांनी केला आहे.

- Advertisement -