घरव्हिडिओगोपीचंद पडळकर यांच्यावर ३२ गुन्हे दाखल - शंभूराज देसाई

गोपीचंद पडळकर यांच्यावर ३२ गुन्हे दाखल – शंभूराज देसाई

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तहसील कार्यालयातील महिला अत्याचार आणि इतर अनेक विषय सभागृहात मांडले होते. परंतु यावर उत्तर देताना गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी गोपीचंद पडळकर यांच्या गुन्ह्यांचा पाढा वाचला आहे. ३२ गुन्ह्यांपैकी ८ ते ९ गुन्हे गंभीर पडळकर यांच्यावर दाखल असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिली.

- Advertisement -