घरव्हिडिओतुझ्यावर आम्ही कुटुंबासारख प्रेम केल

तुझ्यावर आम्ही कुटुंबासारख प्रेम केल

Related Story

- Advertisement -

राजकारणात संधी दिली त्याचे सोने केले. राजकारणात आकर्षित करण्याच्या कलेमुळे अनेक मित्र जमवले. आपल्या कतृत्वातून काय करू शकतो हे जर पक्षाला जाणवून दिले तर आपल्याला संधीही मिळते. शरद पवारांना मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने भेटलो होतो. त्यावेळी शरद पवारांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. तुझ्यावर कुटुंबासारख प्रेम केले. मोठ्या पदावर संधीही दिल्याचे पवार म्हणाले. पण यावर प्रसाद लाड यांनीही तितकच समर्पक असे उत्तर दिले आहे.

- Advertisement -