घरव्हिडिओएमआयएम आघाडीच्या प्रस्तावावर शरद पवारांची प्रतिक्रिया

एमआयएम आघाडीच्या प्रस्तावावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

एमआयएमकडून आलेल्या युतीच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएमच्या आघाडीचा प्रस्ताव ऐकला पण एकत्र येण्याचा राज्यात विचार नाही, असं म्हणत एमआयएमचा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावून लावला.

- Advertisement -