घरव्हिडिओशिंदेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार नाही - पवार

शिंदेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार नाही – पवार

Related Story

- Advertisement -

शिवाजी पार्क इथे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना मेळावा घेत होती आणि आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे, त्यात काही गैर नाही. शिंदे साहेबांना तिथे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार नाही, असं शरद पवार म्हणालेत.

- Advertisement -