घरव्हिडिओशरद पवारांनी केली पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी

शरद पवारांनी केली पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी फुगेवाडी ते संत तुकाराम असा मेट्रोतून प्रवास करुन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. सकाळी साडेनऊच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकावर दाखल झाले, तेथून त्यांनी संत तुकाराम नगर मेट्रोने प्रवास केला. दीड तास शरद पवार यांनी बैठकीद्वारे मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. यावेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित हे उपस्थित होते.

- Advertisement -