घरव्हिडिओसर्व लोकांना घेऊन मनसे पुढे जाणार

सर्व लोकांना घेऊन मनसे पुढे जाणार

Related Story

- Advertisement -

आज मनसेचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नव्या झेंड्याचे अनावर करण्यात आले. या नव्या झेंड्यांच्या अनावरणानंतर मनसेने हिंदूत्त्वाच्या वाटेवर यावर शिक्कामोर्तब झाले. नव्या झेंड्याच्या अनावरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिली प्रतिक्रीया.

- Advertisement -