Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारताच्या शौनकला गोल्डन आय अवॉर्ड

भारताच्या शौनकला गोल्डन आय अवॉर्ड

Related Story

- Advertisement -

कान्स फिल्म फेस्टिवलची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. या फिल्म फेस्टिवल मध्ये यंदा भारतीय कलाकार हिट ठरले. अशातच दिल्लीचा तरुण शौनक सेन याच्या All That Breathes या डॉक्युमेंट्रीला गोल्डन आय अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. शौनक सोबतच संपूर्ण भारतीयांसाठीच ही अभिमानास्पद बाब आहे. या सोबतच शौनकला ४.१६ लाखांचं बक्षीस सुद्धा मिळालं. शौनकच्या या डॉक्युमेंट्रीने ज्युरींची सुद्धा मनं जिंकली.

- Advertisement -