घरव्हिडिओशिंदे गटाचा शाखांवर डोळा, शिवसैनिक म्हणतात...

शिंदे गटाचा शाखांवर डोळा, शिवसैनिक म्हणतात…

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवल्यानंतर आता शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेच्या शाखा शिंदे गटाला मिळू शकतात की नाही, याबाबत आम्ही ज्येष्ठ शिवसैनिक आणि युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अनेक शिवसैनिकांचे म्हणणं असं आहे की, शिंदे गट शिवसेनेच्या शाखांवर ताबा मिळवू शकत नाही.

- Advertisement -