घरव्हिडिओशिर्डी साईबाबांच्या दानपेटीत सोने, चांदी आणि लाखोंची रोकड

शिर्डी साईबाबांच्या दानपेटीत सोने, चांदी आणि लाखोंची रोकड

Related Story

- Advertisement -

शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत नवीन वर्ष व नाताळ निमित्त १७.८१ कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. शिर्डी महोत्‍सवाच्‍या २५ डिसेंबर २०२२ ते ०२ जानेवारी २०२३ या कालावधीत सुमारे ०८ लाख साईभक्‍तांनी साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले, तर या कालावधीत सुमारे १७.८१ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

- Advertisement -