घरव्हिडिओमहाराजांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी

महाराजांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी

Related Story

- Advertisement -

औरंगाबाद येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनवारण करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच पुतळा असून महाराजांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी शिप्रेमींनी गर्दी केली होती.

- Advertisement -