घरव्हिडिओशिवानी दांडेकर आणि फरहान अख्तरच शुभमंगल सावधान

शिवानी दांडेकर आणि फरहान अख्तरच शुभमंगल सावधान

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. अखेर आता त्यांच्या लग्नाची तारीख ठरली असून फरहानचे वडील जावेद अख्तर यांनी स्वत: मुलाच्या लग्नाची तारीख सांगितली आहे.

- Advertisement -