घरव्हिडिओआगामी निवडणुकीवर डोळा ठेवून उदयनराजेंची कामं

आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून उदयनराजेंची कामं

Related Story

- Advertisement -

सातारा नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा दोन्ही राजेंमध्ये वाद सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीकास्त्र डागलं आहे. आगामी निवडणुकींवर डोळा ठेवून कामं सुरू असल्याची टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंवर केली आहे. खासदार निवडणूक आली, तेव्हाच दिल्लीवारी करतात आणि विकासकामांची नुसतीच नौटंकी करत आहेत, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले आहेत

- Advertisement -