Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डॉ. शिवराज मानसपूरे मध्य रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

डॉ. शिवराज मानसपूरे मध्य रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

Related Story

- Advertisement -

डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून बुधवारी पदभार स्वीकारला, डॉ. शिवराज मानसपुरे हे MBBS, MD (शरीरशास्त्र) असून भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) 2011 बॅचचे अधिकारी आहेत. मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. शिवराज मानसपुरे हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेवर विभागीय परीचालन व्यवस्थापक, सोलापूर विभाग, उपमुख्य परीचालन व्यवस्थापक, निर्माण विभाग, मुंबई आणि वरिष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग यासारख्या विविध पदांवर काम केले आहे.

- Advertisement -