घरव्हिडिओदोन मंत्र्यांच्या सरकारवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

दोन मंत्र्यांच्या सरकारवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे शिवसंवाद दौरा रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनित मातोश्री येथे दाखल झाले होते. शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरेंनी तब्येतीबाबत माहिती दिली आहे. तसेच दोन मंत्र्यांच्या सरकारवर आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढले आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून पुन्हा दौरा जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisement -