घरव्हिडिओजागावाटपात शिंदेंना दुय्यम स्थान, रामदास कदम भडकले

जागावाटपात शिंदेंना दुय्यम स्थान, रामदास कदम भडकले

Related Story

- Advertisement -

लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला 10 पेक्षा कमी जागा येणार अशी बातमी समोर आली आणि शिंदे गटाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढू लागली. खरंच भाजपा शिंदे गटाला साईडलाईन करेतय का? शिवसेना शिंदे गटाचा गेम झालाय का? जाणून घेऊयात

#shivsena #ramdaskadam #eknathshinde #sanjayraut #devendrafadnavis #uddhavthackeray

- Advertisement -