Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिंदुत्वावरुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट मोदींनाच अंगावर घेतलंय.

हिंदुत्वावरुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट मोदींनाच अंगावर घेतलंय.

Related Story

- Advertisement -

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व जितक्या कडवटपणे देशभर पोहचवलं, तितक्याच बेडरपणे त्यांचा सुपुत्र मुख्यमंत्री ठाकरे नव्या हिंदुत्वरक्षकाला धूळ चारायला राष्ट्रीय राजकारणाच्या रणसंग्रामात उतरलाय.

- Advertisement -