घरव्हिडिओशाखेच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

शाखेच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Related Story

- Advertisement -

डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची यावरून काही महिन्यांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांत मोठ्या प्रमाणात वादावादी झाली होती. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा हा वाद उफाळला असून ही शाखा आमचीच आहे, असा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून करण्यात आला. त्यामुळे या शाखेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

- Advertisement -