घरव्हिडिओनाशिकमधील दुकाने खुली, मात्र व्यापारी गोंधळात

नाशिकमधील दुकाने खुली, मात्र व्यापारी गोंधळात

Related Story

- Advertisement -

राज्यात अनलॉक – १ च्या पार्श्वभूमीवर दुकाने, व्यापार सुरू करण्यास सरकारने मुभा दिली आहे. त्याप्रमाणे नाशिकमध्येही दुकाने उघडण्यात आली आहेत. मात्र सरकारच्या सम-विषम धोरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची भावना आहे. याबाबत नाशिकच्या व्यापाऱ्याने आपलं महानगरशी संवाद साधताना प्रशासन आणि पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -