घरव्हिडिओखबरदारीचा उपाय, दुकाने आळीपाळीने बंद

खबरदारीचा उपाय, दुकाने आळीपाळीने बंद

Related Story

- Advertisement -

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी दादरमधील बाजारपेठ आलटून-पालटून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी विभागीय आयुक्तांना आपापल्या वॉर्डामधल्या अशा बाजारपेठांची यादी आणि त्या कधी बंद ठेवता येतील, याचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. रस्त्यांनुसार त्यावरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -