घरव्हिडिओनिलंबीत एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

निलंबीत एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Related Story

- Advertisement -

एसटी महामंडळाकडून काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर राज्यातील काही एसटी कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रूजू झाले. तर काहींनी आपला संप सुरूच ठेवला. मात्र, आता राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याच्या कारवाईला सुरूवात झाली आहे.

- Advertisement -