घरव्हिडिओ'खड्डे दाखवा, पैसे कमवा' स्किमवर मुंबईकर नाराज

‘खड्डे दाखवा, पैसे कमवा’ स्किमवर मुंबईकर नाराज

Related Story

- Advertisement -

मुंबई पालिकेने एक अनोखी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘खड्डे दाखवा, पैसे कमवा’ असे असून मुंबईमध्ये शुक्रवारपासून ही योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत खड्डे दाखवून मुंबईकरांना ५०० रूपये देण्यात येतील असे सांगितले जात आहे. मात्र या योजनेकरिता काही अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. किमान एक फुट लांब आणि तीन इंच खोल खड्डय़ांचाच या ‘स्पर्धे’साठी विचार केला जाणार आहे. तर, दाखवलेला खड्डा २४ तासांत बुजवल्यास बक्षिस मिळणार नाही, अशा अटी मुंबई महापालिकेने ठेवल्या आहेत.

- Advertisement -