घरव्हिडिओहे गाणं तुमच्या चेहऱ्यावर आणेल 'स्माईल'

हे गाणं तुमच्या चेहऱ्यावर आणेल ‘स्माईल’

Related Story

- Advertisement -

विक्रम फडणीस दिग्दर्शित स्माईल प्लीज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटातील सुंदर गाण्यांना संगीतकार रोहन रोहन यांनी संगीत दिले आहे. या गाण्यांच कौतूक शाहरूख खानने देखील केलं आहे.

- Advertisement -