Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ श्वेता महाले यांची नाना पटोले यांच्यावर टीका

श्वेता महाले यांची नाना पटोले यांच्यावर टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार श्वेता महाले यांनी पटोले यांच्यावर टीका केली.काँग्रेसने मोदीद्वेष केल्याने त्यांच्या पक्षाचाच जनाधार कधीच पळून गेलाय त्याकडे नाना पटोले यांनी पहावे. काँग्रेसची परिस्थिती कठीण असून पटोलेंवर चांगल्या दर्जाच्या मानसिक उपचाराची गरज आहे. आणि त्याचा खर्च वाटल्यास आम्ही करू, असेही श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -