घरव्हिडिओसिद्धांत चतुर्वेदी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्पॉट

सिद्धांत चतुर्वेदी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्पॉट

Related Story

- Advertisement -

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर-01 येथे मुंबई कॉमिक कॉनच्या 10व्या आवृत्तीला हजेरी लावली आहे. गल्ली बॉय या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी हा सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला. या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला चांगली सुरुवात झाली. तसेच सिद्धांतने त्याचा आयुष्यात अनेक प्रकारचे कॉमिक्स वाचले आहेत आणि सध्या तो मुंबई कॉमिक कॉनच्या 10व्या आवृत्तीला हजेरी लावत भूतकाळातील अनेक आठवणींना त्याने उजाळा येथे दिला आहे. अशातच सिद्धांतने अनेक कॉमिक्सबद्दल जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाष्य केलेले पाहायला मिळाले.

- Advertisement -