घरव्हिडिओकलादर्पण पुरस्काराचा आधारस्तंभ

कलादर्पण पुरस्काराचा आधारस्तंभ

Related Story

- Advertisement -

अर्चना नेवरेकर फाऊंडेशनच्या कलादर्पण पुरस्कारांची नामांकने प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर करण्यात आली. त्यानिमित्त या आगामी पुरस्कार सोहळ्यात मोलाचे योगदान असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर यांचा, कलादर्पण पुरस्कारांच्या नव्या प्रवासाबाबत आपलं महानगर – माय महानगर सोबत संवाद झाला.

- Advertisement -