घरव्हिडिओसर्वात महागडी खेळाडू मानधना का ठरली ?

सर्वात महागडी खेळाडू मानधना का ठरली ?

Related Story

- Advertisement -

मुंबईत महिला प्रीमिअर लीगसाठी (WPL Auction 2023) सोमवारी १३ फेब्रुवारीला लिलाव पार पडला. यामध्ये लिलावात स्मृती मानधनावर सर्वाधिक बोली लागली आहे. कारण ती अनेक भूमिका साकारू शकते. तसेच ती फलंदाजीसोबतच कर्णधारपदही करू शकते. ती जगभरातील महिला क्रिकेट लीगमध्ये खेळली आहे.

- Advertisement -