घरव्हिडिओगणपतीवर पुष्पवृष्टी करणाऱ्या मशिदीचा कोरोना विरोधात लढा

गणपतीवर पुष्पवृष्टी करणाऱ्या मशिदीचा कोरोना विरोधात लढा

Related Story

- Advertisement -

देशात एका बाजुला तबलीगी जमातीच्या मरकजमुळे कोरोनाचा धोका वाढल्याचा आरोप होत आहे. या वातावरणातही महाराष्ट्राने आपली पुरोगामी ओळख जपली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा येथील जामा मशिद सर्व धर्म समभावसाठी ओळखली जाते. हिंदू धर्माच्या सणातही सहभागी होणाऱ्या या मशिदीतून आता कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी दिवसातून पाच वेळा जनजागृती केली जात आहे.

- Advertisement -