घरव्हिडिओसोफी चौधरीने वांद्र्यातील निवासस्थानी वाढदिवस केला साजरा

सोफी चौधरीने वांद्र्यातील निवासस्थानी वाढदिवस केला साजरा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड मॉडेल सोफी चौधरी हिने वांद्रे येथील स्वतःच्या निवासस्थानी पापाराझींसोबत वाढदिवस साजरा केला. यामध्ये सोफीने ब्लॅक रंगाचा फ्लोरल टॉप आणि शॉर्ट स्कट घातला आहे. या ड्रेसवर तिने केक कापत स्मायली अंदाजात अनेक फोटो काढले आहेत.

- Advertisement -