घरव्हिडिओआज वॉर्नरचा शेवटचा सामना; सामन्यानंतर वॉर्नर परतणार मायदेशी

आज वॉर्नरचा शेवटचा सामना; सामन्यानंतर वॉर्नर परतणार मायदेशी

Related Story

- Advertisement -

हैद्राबाद आणि पंजाब यांच्यात आज बाराव्या मोसमातील ४८ वा सामना खेळला जाणार आहे. हैद्राबादचा सलामीवर डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे हा सामना हैद्राबादसाठी विशेष सामना आहे.

- Advertisement -