घर व्हिडिओ तीन चाकांवर चालली एसटी बस, ड्रायव्हरचे प्रसंगावधान

तीन चाकांवर चालली एसटी बस, ड्रायव्हरचे प्रसंगावधान

Related Story

- Advertisement -

गोंदियामध्ये भरधाव एसटी बसचा टायर निखळून शेतात गेला तरी एसटी बस काही अंतरावर तीन चाकांवरच फरपटत गेली. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे काही प्रवाशांना किरकोळ जखम झाली.

- Advertisement -