घरव्हिडिओसुप्रिया सुळेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन

सुप्रिया सुळेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी हे आंदोलन करत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा अशी मागणी त्यांनी जोर लावून धरली आहे. मात्र कर्मचारी आता प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर धडक दिली आहे.

- Advertisement -