घरव्हिडिओमुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवकांची संख्या नऊ ने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...

मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवकांची संख्या नऊ ने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता बीएमसी मध्ये २२७ ऐवजी २३६ नगरसेवक असतील.

Related Story

- Advertisement -

पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीत नगरसेवक वाढवण्याची रणनिती शिवसेना आणि भाजप यांना फायदेशीर ठरते का याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे निवडणूक मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -