घरव्हिडिओमला दोषी ठरवण्यात आलेलं नाही - प्रकाश मेहता

मला दोषी ठरवण्यात आलेलं नाही – प्रकाश मेहता

Related Story

- Advertisement -

एमपी मील एसआरए योजनेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी मला कुठेही दोषी ठरवण्यात आलं नसल्याचं प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, कोणत्या सूत्रांचे अहवाल आहेत, तेही मला माहित नाही. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही, असं ही मेहता यांनी सांगितलं.

- Advertisement -