Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेता सुबोध भावेंची पोस्ट चर्चेत

अभिनेता सुबोध भावेंची पोस्ट चर्चेत

Related Story

- Advertisement -

अभिनेते सुबोध भावे यांचा अभिनय जितका दर्जेदार असतो तेवढ्याच मनमोकळे पणाने ते एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुकही करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी नाट्य विश्व या जगातल्या पहिल्या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं. जगातलं पाहिलं नाट्य संग्रहालय आणि तेही महाराष्ट्रात तयार होतंय या गोष्टीचा अभिमान आहे. हे नाट्य संग्रहालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार होतंय. यासाठी मुख्यमंत्री, राज्यसरकार आणि मुंबई महानगर पालिका यांचे आभार मानत आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत सुबोध भावे यांनी पोस्ट शेअर केलीय त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगतेय.

- Advertisement -