Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ छगन भुजबळ यांचं संभाजी राजेसंदर्भात वक्तव्य

छगन भुजबळ यांचं संभाजी राजेसंदर्भात वक्तव्य

Related Story

- Advertisement -

संभाजी राजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी बद्दल छगन भुजबळ म्हणाले, कि यासंदर्भात संभाजी राजे यांच्या वडिलांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावेळी संभाजी राजे यांचे वडील म्हणाले, कि कुठेही आमच्या घराण्याचा अपमान झाला नाही. आणि यात मुख्यमंत्र्यांसोबतच कुणाचीही चूक नाही असं म्हणाले. छगन भुजबळ सुद्धा म्हणाले कि या सगळ्या चर्चा आता थांबावल्या पाहिजेत. छत्रपती घराणं आणि संभाजी राजे हे महाराष्ट्रात सगळ्यांनाच प्रिय आहेत. त्यामुळे ते खासदार असो किंवा नसो त्यांच्या बद्दलचा जनमानसातला आदर कमी होणार नाही. असंही पालकलमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -