घरव्हिडिओसत्यजितला चांगला प्रतिसाद मिळतोय- सुधीर तांबे

सत्यजितला चांगला प्रतिसाद मिळतोय- सुधीर तांबे

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाने संगमनेरमध्ये मतदान केले. सुधीर तांबे यांनी माध्यमाशी संवाद साधला असता ‘सर्वचं लोक आमच्यासोबत आहेत. सत्यजित यांना चांगला प्रतिसाद मिळेल,’ असा दावा केला.

- Advertisement -