घरव्हिडिओसुजात आंबेडकर यांचां मनसेवर निशाणा

सुजात आंबेडकर यांचां मनसेवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये सध्या मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरुन राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमध्ये या संदर्भात भाष्य केलं होतं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी निशाणा साधत दंगल पेटवायची असले तर अमित ठाकरेंना रस्त्यावर उतरवा असं गंभीर वक्तव्य केलंय

- Advertisement -