घरव्हिडिओकोण कोणत्या गटात तेच कळत नाही, सुप्रिया सुळेंचा टोला

कोण कोणत्या गटात तेच कळत नाही, सुप्रिया सुळेंचा टोला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य करताना सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांना टोला लागला आहे हल्ली कोण कोणत्या गटात आहे तेच कळत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

- Advertisement -