सुर नवा ध्यास नवाचे ३ रे पर्व सोमवारपासून सुरू होत आहे. गेल्या पर्वाप्रमाणेच या पर्वात अभिनेत्री स्पृहा जोशी सुत्रसंचालन करणार आहे.