Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरोग्याचे दिले कारण

आरोग्याचे दिले कारण

Related Story

- Advertisement -

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबाबदारी मला पक्षाने दिली होती. कोरोनाच्या काळात लोकांचे प्रश्न सोडावण्याचे काम केले. पण काही दिवसांपूर्वीच माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. ता प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणखी चार आठवडे घराबाहेर पडता येणार नाही. एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगर परिषदा या निवडणूका येऊ लागल्या आहेत. जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षाची जबाबदारी मोठी आहे. पण ही जबाबदारी पायाच्या शस्त्रक्रियेमुळे मला नीटशी पार पाडता येणार नाही. पक्षाची अडचण होऊ नये आणि पक्षाला चांगले नेतृत्व लाभावे म्हणून रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे. पक्षाने जितका विश्वास दाखवला, तितके काम करता आले नाही. आव्हानाच्या काळात जितके जमल तितक काम हे अनुभवाच्या जोरावर केले. संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला. पक्षातून चांगल सहकार्य मिळाले.

- Advertisement -